Posts

Showing posts from July, 2021

मानस ( सातारा ) येथील स्पेशल मटण थाळी, स्थळ - पुणे शिवाजी नगर 😋 © सुयोग शहा

Image
मानस ( सातारा ) येथील स्पेशल मटण थाळी, स्थळ - पुणे शिवाजी नगर 😋  © सुयोग शहा. तुम्ही पट्टीचे खवय्ये आहात का ?  जगभरातल्या खाद्यसंस्कृतींविषयी, वेगवेगळ्या चटकदार पाककृतींविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं ? असे असेल तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो. तसा मी फूड ब्लॉग साठी नवीनच आहे. माझी खाण्याची आणि लिखाणाची हौस पूर्ण करण्यासाठी करीत असलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आजचा माझा ब्लॉग आहे तो सातारा येथील सुप्रिध्द   "मानस"  येथील मटण भाकरी  आणि  पांढरा तांबडा रस्सा. सातारा येथील सुप्रिध्द "मानस" येथील मटण भाकरी पांढरा तांबडा रस्सा म्हणजे ताज चे जेवणापेक्षा देखील खास आहे. तडका मारलेल चटकदार मटण सुक्कं असो किँवा चमचमीत मटण लोणचं आणि त्याचसोबत मटण खिमा असो वा मराठमोळ्या ज्वारी च्या भाकऱ्या असो, सोबत इंद्रायणी चा चिकट भात या सगळ्यासाठी सातारा येथील सुप्रिध्द "मानस" येथील मटण भाकरी  आणि  पांढरा तांबडा रस्सा हे एक महत्व पूर्ण ठिकाण आहे.  हेच आपल्या आवडीचे साताऱ्याचे मानस हॉटेल आता आपल्या प...

MAJHALI -( Majja ali ) FINE DINE SEAFOOD RESTAURANT - 18/07/2021.

Image
" Majhali" - Fine Dine Sea Food Restaurant   © suyogshah Honestly Guys this is my First Food Blog so i have tried my best to give Justice to this Blog. When it comes to cuisines, India has a variety of them. The plate is full of delicacies and everyone gets to choose what they love the most. Some opt for Mughlai whereas some for Chinese and there are some, who just cannot get enough of Seafood. Be it Prawns, Surmai,Pompret, Crabs or any other type in this cuisine, they are game for it. The only Happening place in Nashik is " Majhali" - Fine Dine Sea Food Restaurant . My Son after having sufficient Food just said it casually its Majhali but  Baba  Majja ali ...             I f you have Love for Seafood go to the best seafood restaurant in Nashik and that is one and only " Majhali" , you can certainly expect a Exclusive feel to the entire place. Seafood ticks largely because of the way it is prepared. This restaurant ensures that the ...