मानस ( सातारा ) येथील स्पेशल मटण थाळी, स्थळ - पुणे शिवाजी नगर 😋 © सुयोग शहा

मानस ( सातारा ) येथील स्पेशल मटण थाळी, स्थळ - पुणे शिवाजी नगर 😋 © सुयोग शहा.

तुम्ही पट्टीचे खवय्ये आहात का ? 

जगभरातल्या खाद्यसंस्कृतींविषयी, वेगवेगळ्या चटकदार पाककृतींविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं ? असे असेल तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो. तसा मी फूड ब्लॉग साठी नवीनच आहे. माझी खाण्याची आणि लिखाणाची हौस पूर्ण करण्यासाठी करीत असलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आजचा माझा ब्लॉग आहे तो सातारा येथील सुप्रिध्द  "मानस"  येथील मटण भाकरी आणि पांढरा तांबडा रस्सा.


सातारा येथील सुप्रिध्द "मानस" येथील मटण भाकरी पांढरा तांबडा रस्सा म्हणजे ताज चे जेवणापेक्षा देखील खास आहे. तडका मारलेल चटकदार मटण सुक्कं असो किँवा चमचमीत मटण लोणचं आणि त्याचसोबत मटण खिमा असो वा मराठमोळ्या ज्वारी च्या भाकऱ्या असो, सोबत इंद्रायणी चा चिकट भात या सगळ्यासाठी सातारा येथील सुप्रिध्द "मानस" येथील मटण भाकरी आणि पांढरा तांबडा रस्सा हे एक महत्व पूर्ण ठिकाण आहे.  हेच आपल्या आवडीचे साताऱ्याचे मानस हॉटेल आता आपल्या पुण्यात दाखल झाले आहे आणि तेही बाल गंधर्व चे समोर.


🚩    https://maps.app.goo.gl/JReLAYomMBxF7vZA6

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को 

धुएँ में उड़ाता चला गया”....


© सुयोग शहा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MAJHALI -( Majja ali ) FINE DINE SEAFOOD RESTAURANT - 18/07/2021.